९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर कवी कट्टा उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र २०२४
 महाराष्ट्र विधानपरिषद मा. उपसभापती  डॉ निलम गोरे यांच्या हस्ते सन्मान , दिल्ली २०२५
निमगाव केतकी सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटी च्या वतीने  " केतकी निमगावच्या शंभू महादेवा " या गीत निर्मिती बद्दल सन्मान ९ एप्रिल २०२५
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त साहित्य परिषदेच्या वतीने कामगार सन्मान व कवी संमेलन (सूत्रसंचालन - संजय जगताप) ३ मे २०२५
पुस्तक प्रकाशन - काव्य संग्रह "आठवणींच्या हिंदोळ्यावर" कवयित्री शारदा अभिजीत पवार  (पुस्तक प्रस्तावना - डॉ संजय जगताप )
आदर्श माता सन्मान , वेद शास्त्रोत्तेजक सभागृह पुणे मे २०२५