प्राप्त सन्मान लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
राष्ट्रीय स्तर कार्यशाळा आसाम या ठिकाणी डॉ संजय जगताप यांचा सन्मान
डॉ संजीव काकोती एक्स जॉइंट सेक्रेटरी कला सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचेकडून राष्ट्रीय स्तर प्रमाणपत्र प्रदान , गुवाहाटी आसाम
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली  कवी कट्टा उत्कृष्ट सादरीकरण सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र २०२५
 महाराष्ट्र विधानपरिषद मा. उपसभापती  डॉ निलम गोरे यांच्या हस्ते सन्मान , दिल्ली २०२५
निमगाव केतकी सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटी च्या वतीने  " केतकी निमगावच्या शंभू महादेवा " या गीत निर्मिती बद्दल सन्मान ९ एप्रिल २०२५
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सृजनोत्सव कार्यक्रम नियोजन सन्मान
उच्च व तंत्रशिक्षण ग्रंथालय संचालनालय ग्रंथोत्सव संमेलनात काव्य सादरीकरण सन्मान
दूरदर्शन सह्याद्री अंतरंग News - पुस्तक प्रकाशन ' यशोगाथा' - संजय जगताप
मराठी भाषा दिन भाषण पुणे जिल्हा परिषद पुणे - संजय जगताप
राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार News 2021
TV Channel Maval Varta Shikshak Puraskar