राष्ट्रीय ७ राज्यगीतांचे सादरीकरण गुवाहाटी आसाम कार्यशाळा , हार्मोनियम वादन  प्रमुख अतिथी : मा. संजीव काकोती , माजी सचिव सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार
आसाम कल्चरल ग्रुप मार्गदर्शक श्रीमती काकोली हजारिका यांना सांकव पुस्तक भेट , गुवाहाटी आसाम
राष्ट्रीय स्तर हिंदी विशेषज्ञ डॉ कोइराला यांना सांकव पुस्तक भेट
राष्ट्रीय स्तर कार्यशाळा आसाम या ठिकाणी डॉ संजय जगताप यांचा सन्मान
डॉ संजीव काकोती एक्स जॉइंट सेक्रेटरी कला सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचेकडून राष्ट्रीय स्तर प्रमाणपत्र प्रदान , गुवाहाटी आसाम
डॉ शबनम बॅनर्जी आसाम संस्कृति विशेषज्ञ यांना 'सांकव' पुस्तक भेट